Haravli pakhare
.
.
.
निसटलेल्या या क्षणांना पुन्हा मुठीत कसे भरावे,
हरवलेल्या पाखरांना घरट्यात कैसे आणावे,
तळपता सूर्य सुद्धा शांत होतो मावळताना,
पण सूर्याचे अस्तित्व हे तळपतानाच असते हे कैसे विसरावे..।।
I have shared best hindi or urdu shayari. New heartbroken shayari. Guljar shayari. Rahat indori shayari. Motivational quotes. New heartbroken shayari for whatsapp status.
Comments
Post a Comment